पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

0
38

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी अहमदाबाद येथे मतदान केले. मतदानानंतर त्यांनी आपला फोटो ट्विट करत याची माहिती दिली. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन देखील त्यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मतादानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात गावांच्या तुलनेत गुजरातमधील शहरात कमी झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले होते. त्यामुळे शहरातील मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत.

Spread the love