प्रा.हितेश पाटील यान्चेवर हल्ला करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा…चोपडा कांग्रेसची मागनी

0
63

हेमकांत गायकवाड

 

चोपडा – आज रोजी चोपडा युवक काँग्रेसच्या वतीने प्रा. हितेश पाटील ( जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस जळगाव ) यांच्या वर झालेल्या जीव घेणं हल्ल्याच्या निषेधार्थ चोपडा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. अवतारसिंग चव्हाण यांना निवेदन देण्यात आले .हल्लेखोरांवर ताबडतोब कार्यवाही करण्यात यावी. असे निवेदनाद्वारे मागनी करण्यात आली. युवक तालूका अध्यक्ष किरण सोनवणे , शहर काँग्रेस अध्यक्ष के. डी .चौधरी सर ,प्रा. प्रदीप पाटील,सुमित पाटील,रमाकांत सोनवणे राजेंद्र पाटील,चेतन बाविस्कर,रोहन सोनवने सईद दादा,अक्षय पवार , परेश देशमुख, व पदाधिकारी उपास्थित होते.

Spread the love