रावेर यावल काँग्रेस चे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष असतांना परस्पर पद नियुक्ती 

0
12

प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल शहरातील फैजान शाह रावेर यावल विधानसभा क्षेत्र अध्यक्ष युवक काँग्रेस ची निवडणूक मध्ये २०२२ वर्षी रावेर यावल विधानसभा क्षेत्र अध्यक्ष या पदवर निवडून आलो. माझ्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. किंवा पद्दोंनाती साठी जिल्हा पातळीवर कोणतेही पदाची मागणी केलेली नाही. असून दिनांक २/१/२४ रोजी माझी पदावर्ती गैर कायदेशीर पणे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या वरती दबाव आणून रावेर यावल विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस अध्यक्षा साठी जी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेले होती त्या विषयी मी वरिष्ठ नेत्या कडे तक्रार केली असे फैजान शाह यांनी आपली भुमिका मांडली आहे? नंतर मी पदावर असताना मला सूचित न करता माझ्या विरुद्ध तालुक्यातील मारुळ येथील ग्रामपंचायतीचे सरपंच सय्यद असद अहमद जावेद अली यांची नियुक्ती करण्यात आलेली होती तो वरिष्ठ नेत्याचा आदेश अन्वये रद्द करण्यात आलेली आहे यांची नोंद घ्यावे, असे युवक काँग्रेसला काँग्रेस पक्षाने संघटमक अधिकार दिलेले आहे. सर्व सामान्य जनतेतून उमेदवार पदा करिता निवडणूक वेळी आपला नमस्कार सादर करू शकतो? कोणाला पद हवे आहेत तर युवक काँग्रेस ची निवडणूक मध्ये सहभाग घ्या या सारखे पक्ष तोडण्याचे राजकारण करू नका आपल्याला काँग्रेस पक्षाचे विचार जनते समोर मांडण्यासाठी पक्षांनी संधी दिली आहे. येत्या निवडणुकीत आपल्याला काँग्रेस प्रेमी चेहरा जनते समोर आणायचा आहे. आणि काँग्रेस पक्षाला जवळ रायचा आहे. अशी मी विधानसभा क्षेत्र अध्यक्षच्या नात्याने आपले क्षेत्रातील कार्यकर्त्यांना विनंती करत आहे. दिनांक २/१/२४ रोजी रावेर विधानसभा अध्यक्ष पदाची नियुक्ती रद्द करन्याचे आदेश सोबत जोडले आहे.

 

Spread the love