आर टी फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल तडवी यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून गरीब मुलांना फराळाचे वाटप  

0
51

यावल प्रतिनिधी – कोरपावली तालुका यावल पत्रकार फिरोज तडवी यांचे चिरंजीव खालील उर्फ राहुल तडवी यांची एक सेवाभावी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्चा ग्रुप मधून पुणे व चाळीसगाव या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आर्थिक सहकार्य करण्यात आले जमेल त्या पद्धतीने ते सावंत सहकार्य कृत्व असतात, त्याच पद्धतींनी त्यानी हरिपुरा या दुर्गम भागातील पांढरी येथील वस्ती शाळेच्या विध्यार्थ्यांना गरीब आदिवासी मुलांना फराळाचे वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी तडवी शकील इस्माईल sr,yavl, खलील उर्फ राहुल तडवी पत्रकार फिरोज तडवी ,मुमताज तडवी दाणेश तडवी ,दानिश पटेल , शाहरुख देशमुख , शाहरुख तडवी ,समीर पटेल , सोईफ तडवी ‘ आदि उपस्थित होते

Spread the love