साकळी जि.प.उर्दू शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नूरोद्दीन कुतुबुद्दीन शेख .

0
41

दिपक नेवे

यावलं -साकळी येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेच्या अंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नूरोद्दीन कुतबोद्दीन शेख यांची अध्यक्षपदी तर शिरीन बानो शेख फारुख यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे समितीमध्ये सदस्य म्हणून रुबीना परविन फारुख खान, फरीद खान रशीद खान, रईस खान लियाकत खान, रुबीनाबी इमरान खान, नजीपाबी अयाज खान, अमजद खान मुसाखान,शाहीनबी मुदस्सर अहमद,सय्यद सादिक सय्यद अज़ीज, अब्दुल फिरोज़ अब्दुल हफिज़, जावेद गुलाम मन्यार, इस्माईल ईदू तडवी तर शेख मुदस्सर शेख नजीर(शिक्षण प्रेमी सदस्य) याप्रमाणे पालकांमधून निवड करण्यात आलेली आहे. तर तर सचिवपदी इमरान खान खलील अल्लाह खान व शिक्षक प्रतिनिधीपदी खान इप्तेकार अहमद बशीर खान यांची निवड करण्यात आलेली आहे सदर व्यवस्थापन समितीची कार्यकारणी शिक्षक-पालक सभेच्या दरम्यान दि.१३ रोजी निवड करण्यात आली आहे. सदर नूतन कार्यकारिणीचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आलेले आहे.

Spread the love