जळगांव (प्रतिनिधी) जळगांव येथील कंजरभाट समाजाचे सामाजिक कार्यकर्ते तथा दबंग, व्यक्तिमत्त्व असलेले श्री संतोष (सर) रायचंदे यांची क्राईम इन्फॉर्मेशन जळगांव डिव्हिजन अधिकारीपदी म्हणून निवड करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पदग्रहनसोहळा लखनऊ येथे संपन्न झाले. या प्रसंगी नॅशनल क्राईम ईन्वेस्टिगेशन ब्युरोचे प्रमुख श्री सुरेश शुक्ला, महाराष्ट्र राज्याचे राज्यप्रमुख श्री चंद्रशेखर धोत्रे होते या या कार्यक्रमात देशभरातील सदस्य उपस्थित होते.
संतोष (सर) रायचंदे यांचे कंजरभाट समाजाचे नरेश बागडे, विजय अभंगे, राहुल नेतलेकर,मोहन गारुंगे, शशिकांत बागडे, योगेश बागडे, सचिन बाटुंगे, प्रदिप नेतलेकर, संदिप बागडे, संदीप गारुगें, नितीन तमायचे, आदि समाज बांधवांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.












