संतोष रायचंदे यांना बेस्ट अवॉर्ड

0
23

जळगाव -: कंजरभाट समाजाचे सामाजिक कार्यकर्ते संतोष गणेश रायचंदे यांनी नॅशनल क्राईम इन्वेस्टीगेशन ब्युरोच्या क्राइम इनफार्मेशन ऑफिसर या विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठ अधिकारी सुरेश शुक्ला यांच्या हस्ते बेस्ट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

लखनऊ येथे झालेल्या नॅशनल क्राईम इन्वेस्टीगेशन ब्युरोच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राज्यभरातून पदाधिकारी आले होते. विविध विभागातील आढावा घेण्यात आला .यावेळी संतोष रायचंदे यांनी क्राइम इनफार्मेशन ऑफिसर या पदावर कार्यरत असताना त्यांनी जळगाव, नाशिक, या जिल्ह्यात संस्थेसाठी जबाबदारीं निस्वार्थ सेवा दिल्याने त्याची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बेस्ट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. संतोष रायचंदे यांचे कंजरभाट समाजाचे नरेश बागडे यांच्यासह सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love