यावल – आज स्वातंत्र्यदिनानिमित्त सातपूडा वाल्मिकी मेहतर समाज बहुद्देशीय संस्था तर्फे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला . मार्च २०२१ पासून कोरोना या महामारी संपूर्ण जगाला हैराण करून सोडले आहे अद्याप पावेतो कोरोनाचे थैमान सुरू आहे .कोरोनाच्या महामारीमध्ये प्रत्येकाला ऑक्सीजन ची गरज भासत आहे . त्यातच बऱ्याच ठिकाणी काही लोकांकडून डेरेदार वृक्षांची कत्तल केली जात असल्याने वातावरणामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे .या सर्व बाबींचा विचार करून वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी माजी सैनिक श्री किरण विठ्ठल जाधव Asc यावल नगर पालिकेतील आरोग्य निरीक्षक श्री राजेंद्र गायकवाड़ श्री मोरेश्र्वर फेगडे अ,कामगार संघटनेचे श्री अजय बढे श्री उमेश घारू भारतीय जनता पार्टी चे अनुसूचित जाति उपाध्यक्ष श्री बबलू घारू श्री बाॅम्बे बारसे श्री राजू धोबी श्री संजय घारू श्री दिनेश घारू श्री अमर चांगरे श्री विक्की जेधे श्री मयूर घारू श्री जतीन बारसे श्री जितू घारू श्री महिन्द्रा बारी श्री लखण घारू श्री गोलू घारू श्री अनिकेत घारू श्री अंकूश घारू यांचे हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले =सातपूडा वाल्मिकी मेहतर समाज बहुद्देशीय संस्था चे अध्यक्ष श्री अविनाश ऊर्फ जूगल घारू. आदी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते .यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले .