प्रतिनिधि – अमीर पटेल
यावल – जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते पदी यावल येथील रहिवासी काँग्रेस पक्षाचे रावेर यावल विधान सभेचे क्षेत्र प्रमुख आता शाह यांची जळगांव जिल्हा प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सदरील नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांची शिफारस अनुसार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रवक्ते विभागाचे मुख्य प्रवक्ते श्री दीपक राठोड यांनी प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांची मान्यतेने दिले आहे. शाह यांची नियुक्ती बद्दल जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, जिल्हा परिषदेचे माजी गट नेते प्रभाकर अप्पा सोनवणे, रावेर यावल विधानसभेचे आमदार यांचे चिरंजीव एन. एस यु. आय.चे प्रदेश सचिव धनंजय शिरीष चौधरी, सं.गा. योजनेचे माजी सदस्य जावेद जनाब, युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव आशुतोष प्रदीप पवार, प्रदेश सचिव शोएब पटेल, जिल्हा शहराध्यक्ष मुजीब पटेल,एन,एस, यू, आय, चे जिल्हाध्यक्ष भूपेंद्र जाधव,यावल पं. स. माजी गट नेते शेखर पाटील, प्रदेश सचिव जलील पटेल, सरपंच परिषद चे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे, यावल तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, यावल शहारध्यक्ष कादिर खान, सरपंच असद अहमद, अनिल जंजाले, फैजपूर चे माजी नगर सेवक करीम मन्यार आदी यांनी शुभेछा दिल्या.