शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी चे एन एम एम एस परीक्षेत यश…

0
9

दिपक नेवे

यावल –  शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी या विद्यालयाने ( एन एम एम एस) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. यात गुणवत्ता यादीत

प्रतिमा नूतनराज बडगुजर

निखिल विलास निळे

या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

या विद्यार्थ्यांना श्री बी ई महाजन, श्री आर सी जगताप , श्री एन व्ही ओतरी, श्रीमती एस बी पाटील, श्री एस पी निळे भाऊसाहेब, श्री तुषार पाटील भाऊसाहेब यांनी मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब श्री वसंतराव रामजी महाजन, उपाध्यक्ष तात्यासाहेब श्री वसंतराव दयाराम पाटील, कार्याध्यक्ष नानासाहेब श्री सुभाष भास्करराव महाजन, मा. जि. प. सदस्या ताईसाहेब सौ. विद्याताई वसंतराव महाजन, विद्यालयाचे प्राचार्य श्री जी पी बोरसे, पर्यवेक्षक श्री एस जे पवार व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Spread the love