जळगाव – दिनांक १९ फेब्रुवारी रोजी जळगावच्या प्रभाग क्रं,(२) मध्ये कांचन नगर परिसरात शिवजयंती खूप मोठ्या संख्येने व, उत्साहात साजरी करण्यात आली, त्या वेळी
प्रमुख पाहुणे उपस्थितीत
शिवसेनेचें जिल्हाप्रमुख श्री, निलेश भाऊ पाटील, उपमहापौर डॉ. श्री अश्विनभाऊ सोनवणे, नगरसेवक श्री किशोर बाविस्कर, नगरसेवक श्री किशोर, श्री सचिन भाऊ नारळे, श्री, निलेश तायडे, श्री मयुर शिंपी, भुषण शिंपी, राकेश सपकाळे, प्रभागातील जेष्ठ नागरिक व मित्र परिवार, महिला भगिनीं मोठ्या संखेने उपस्थित होते. श्री किशोर रमेश बाविस्कर, नगरसेवकसौ, उज्वला किशोर बाविस्कर, नगरसेविका












