जळगाव – तालुक्यातील कानळदा येथे आज सकाळी 10 वाजता यश लांबोळे बहुद्देशीय संस्था यांच्या मार्फत शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष अँड.निलेश एकनाथ लांबोळे,सचिव सौ मोहिनी निलेश लांबोळे, दिलीप नामदेव भोई,दीपक हिरामण शिंदे,चि यश निलेश लांबोळे उपस्थित होते.












