शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर? उच्च न्यायालयात सुनावणी सुरु

0
14

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोणालाही न देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतल्यानंतर शिवसेनेनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. उच्चन्यायालयात या सुनावणीला सुरुवात झाली आहे. (HC Hearing on Shiv Sena plea)

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोणालाही न देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतल्यानंतर शिवसेनेनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनाच परंपरागत दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर होतो. त्यामुळे शिवसेना शिवाजी पार्क मैदानावरच दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे. शिवसेनेचा व महापालिकेच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता एकनाथ शिंदे गट युक्तिवाद करणार आहे.

Spread the love