मिक्सल मार्शल आर्टस महासंघ इंडीया यांच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल मुंबई मुलुंड येथे झालेल्या इंटरनॅशनल कॉम्बट इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये आदिवासी समाज्याचे कुमारी सृष्टी अविनाश मुंढे व कुमार शिवराज मुंढे यां दोघांनी प्रत्येकी एक एक मेडल पटकावले आहेे सृष्टी व शिवराज हे आदिवासी भागातील जुन्नर तालुक्यातील राजुर या गावचे आहे सृष्टी व शिवराज हे सध्या पुणे लोहगाव येथे राहतात सृष्टी ही केंद्रीय विद्यालय येथे ६वी त शिकत आहे तर शिवराज हा श्री संत तुकाराम विद्यालय लोहगाव येथे ५वीत शिकत आहे सृष्टी व शिवराज वॉरियर स्पोर्ट्स मधील ब्रिलियंट प्री प्रायमरी स्कूल लोहगाव येथे कराटे क्लास शिकत आहेत या दोन्ही मुलांचे चे कराटे शिक्षक श्री मुकेश वाळमीकी सर यांनी कौतुक केले आहे.