स्टुडेट आँलंपिक असोसिएशन नॅशनल चँपियन्सशिप २०२१ अथलँटीक्स स्पर्धेत ‘गुणवंत पाटील’ या युवकांने भरघोस यश मिळवल्या बद्दल मा. आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते सत्कार…

0
36

 चोपडा: तालुक्याचे माजी आमदार चंद्रकात सोनवणे यांच्या हस्ते ” गुणवंत पाटील ” यांचा सत्कार करण्यात आला.राष्ट्रीय स्पर्धेत हरियाणा रोहतक येथे ”स्टुडेंट आँलंपिक असोसिएशन नॅशनल चँपियन्सशिप २०२१”या अथलँटीक्स स्पर्धेत जळगांव जिल्ह्यातील लहानश्या ”चौगांव” या गावातील रहिवासी ‘ गुणवंत विठ्ठल पाटील’ या तरुणांने राष्ट्रीय पातळीवर अथलँटीक्स (२०० मी रनिंग) स्पर्धेमध्ये ब्राझ मेडल मिळवून त्यांने गावाचे नाव मोठे केले.याच बरोबर आपल्या आई वडीलांचे नाव गौरवित करून उंचावले आहे. सर्वत्र गावापासून ते संपूर्ण चोपडा तालुक्यात कौतुक होत आहे…आत्या प्रंसगी मा.एम व्ही पाटील पंस.सदस्य, राजुभाऊ पाटील ,गंभीर प्रताप नगरसेवक प्रकाश राजपुत, किशोर चौधरी, सुकलाल कोळी, कैलास बाविस्कर ,विकास पाटील माजी उपनगराध्यश ,विकास राजपुत ,विजय बाविस्कर ,इम्रान खाटीक,नरेद्र बाविस्कर, हरीष पाटील जि.प.सदस्य, गणेश पाटील, भरत धनगर ,उमेश धनगर ,दिनेश कोळी,किशोर धनगर,गोरख पाटील पो.पा चौगाव, पिताराम पावरा आदी उपस्थित होते.

Spread the love