सुनसगाव ग्रामपंचायत सदस्यपदी सुनिल कंखरे तिसऱ्यांदा विजयी !

0
40

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नवखे निवडून आलेले असले, तरी येथील धनगर समाजाचे सुनिल परशुराम कंखरे हे या आधी दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले होते. आणि आता वार्ड क्रमांक तीन मधून सर्वसाधारण जागेवर निवडून आलेले आहेत त्यामुळे आता ही त्यांची तिसरी पंचवार्षिक आहे. त्यामुळे कदाचित उपसरपंच पदावर सुनिल कंखरे यांची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू आहे.

Spread the love