प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ -: तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायत कार्यालया जवळ अजय टेलर यांच्या दुकाना समोर भर रस्त्यात पेव्हरब्लाँक निघाल्याने मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी असल्याने वाहने सरकून अपघात होतात त्यामुळे लवकरात लवकर हा खड्डा ग्रामपंचायतीने बुजवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.












