प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे श्री क्षेत्र मनुदेवी मंदीराच्या ठिकाणी अन्नदानाचे कार्यक्रम पार पडतात. त्यामुळे घुसळण करण्यासाठी रवी ची गरज पडते त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचे औचित्य साधून येथील सहकार नगरातील रहिवाशी हभप पांडुरंग परशुराम पाटील व सौ प्रभावती पांडुरंग पाटील यांनी मंदीरा ठिकाणी अन्नदान केले. तसेच इलेक्ट्रिक रवी भेट दिली. यावेळी त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.












