प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे ना.वस्रोद्योगमंत्री संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते नविन पशूवैदकीय दवाखाना बांधकाम कामाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्त्या महिला माजी सभापती मनिषा पाटील , बाजार समिती व विकासो संचालक सुरेखा पाटील , बेलव्हाळ सरपंच मनिषा खाचणे ,सुनसगाव / गोंभी सरपंच काजल कोळी ,सदस्य रत्नप्रभा पाटील , रंजना पाटील, चंचल पाटील, कल्पना भोळे यांनी मंत्री महोदयांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.