सुनसगाव येथे एकलव्य जयंती निमित्त प्रतिमा पूजन.

0
33

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे विर एकलव्य जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात विर एकलव्य तसेच डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच संत गाडगेबाबा पुतळ्याचे व आदिवासी एकलव्य संघटना फलकाचे पूजन करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व आदिवासी भिल्ल समाजाचे पदाधिकारी तसेच तरुण उपस्थित होते.

Spread the love