सुनसगाव येथे पशुवैदकिय दवाखाण्याचे भूमीपूजन.

0
50

प्रतिनिधी- जितेंद्र काटे

भुसावळ -: तालुक्यातील सुनसगाव येथे पशूवैदकिय दवाखाण्याचे नविन इमारत बांधकामाचे भूमीपूजन वस्रोद्योगमंत्री ना.संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे सचिव भालचंद्र पाटील , सदानंद उन्हाळे ,गोलू पाटील ,किरण चोपडे ,निलेश वाणी, सुदाम भोळे, भोजू कोळी , शामराव मालचे ,सतिश पाटील , माजी सभापती मनिषा पाटील , सरपंच काजल कोळी , रंजना पाटील ,रत्नप्रभा पाटील ,कल्पना भोळे , चंचल पाटील तसेच बेलव्हाळ येथील सरपंच मनिषा खाचणे ,जितेंद्र खाचणे व गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच अधिकारी उपस्थित होते.

Spread the love