प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय या शाळेचा दहावीचा निकाल ९४.२३ टक्के एवढा लागला असून प्रथम क्रमांक राणी अशोक नरवाडे- 89.60% व्दितीय क्रमांक
मीनल अजय राणे- 89.20% तृतीय क्रमांक नूतन गलू भोळे- 89.00 % ,चतुर्थ क्रमांक यश सुरेश शिरसाळे- 86.80% तर
पाचवा क्रमांक करुणा संदीप निकम 85.60% व जयश्री कैलास सावळे 85.60% संयुक्तिक पणे पाचवा क्रमांक आलेला आहे .सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन आर डी पाटील सर व संचालक डिगंबर पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक जे . पी सपकाळे सर, व सर्व कार्यकारी मंडळ व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.