राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला आहे. आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी त्यांनी मागणी केलेली आहे.
सुप्रियाताईंच्या नव्या अध्यक्षा होण्याचे संकेत मिळत असताना आव्हाडांनी हा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
शरद पवारांनी आम्हाला का विश्वासात घेतलं नाही? असा त्यांनी यावेळी उपस्थित केला. शिवाय, आव्हाडांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.