स्वातंत्र्य दिनानिमीत्ताने जिल्ह्यातील ५ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर ..

0
48

        जळगाव- : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्ताने जळगाव जिल्हा पोलीस दलातील ५ पोलीस अधिकारी अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक आज १४ रोजी जाहीर करण्यात आले आहे. यात पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे,पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, सपोनी विजय देवराम पाटील, पोहेकॉ सुरेश पाटील, सफौ. प्रदीप चिरमाडे,आदींना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात येणार आहे.

Spread the love