स्वातंत्र्य चौकात पंचवीस ते तीस वर्ष जुने झाड कोसळून दोन कार चे नुकसान मनुष्य हानी टळली !!

0
35

जळगाव -आज संध्याकाळी पाच साडेपाच वाजता जळ गावात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला व त्यामुळे स्वातंत्र्य चौकातील मुलींच्या वस्तीगृह कंपाऊंडमधील एक पंचवीस वर्ष जुने 50 60 फूट जास्वंती चे झाड जमिनीतून उखडून कंपाउंड वॉल व त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन कार वर पडले त्यामुळे कंपाउंड वॉल लगतचे विजेचे खांब व कंपाउंड वॉल चे बरेचसे नुकसान झाले पाऊस चालू असल्याने वाहतूक थोडी मंदावली होती त्यामुळे नुकसान कमी झाले परिसरातील नागरिकांनी ताबडतोब महानगरपालिका अग्निशमन विभाग व एमएसीबी महावितरण ला फोन करून ताबडतोब मदत मागवली व त्यामुळे परिसरातील रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता व व मशिनी द्वारे झाडांच्या फांद्या व झाड कापून वाहतूक मोकळा करण्यात जवळजवळ तीन तास लागले. मुख्य रस्ता असल्यामुळे शेकडो वाहने व हजारो नागरिक कांची वाहतो या रस्त्यावर सतत असते.

Spread the love