प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – नशिराबाद – जळगाव दरम्यान असलेल्या तरसोद फाटा पोहीचा मारुती येथे गेल्या पाच दिवसापासून महाकाली माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु आहे. त्या निमित्ताने महाप्रसाद महाभंडारा दि.६ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे त्यामुळे भाविकांनी या भंडाऱ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.