आज संविधान दिनानिमीत्त चुंचाळे ग्रामपंचायत मधे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आहे

0
48

चुंचाळे ता.यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.सुनंदा संजय पाटील व ग्रामपंचायत सदस्य सुकलाल पाटील,रहेमान तडवी शिपाई मनीष पाटील,ग्रामरोजगार सेवक दिपक कोळी यांचेसह ग्रामस्थ सत्तार तडवी , पिंटू सावळे , सलिम तडवी, उपस्थित होते.

Spread the love