जळगाव – तालुक्यातील घार्डी येथे शिबीराचे उदघाटन सरस्वतीमातेची प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करून पं.स.सभापती मा.सौ. ललिताताई कोळी यांनी केले.,मा.श्री जनार्दनआप्पा कोळी यावेळी उपस्थीत होते याप्रसंगी मा.सरपंच श्री लिलाधरआप्पा पाटील मा.उपसरपंच सौ. सुरेखाताई कोळी,ग्राम सेविका मा.सौ.निता अत्तरदेमँडम, माजी सरपंच मा. श्री दिलीप कोळी, मा.श्री साळुंके सर, मा.सौ.किर्तीमँडम,श्री महेंद्र कोळी,श्री जितेंद्र कोळी यांचे त्याच बरोबर घार्डी येथील नागरीकांनी लसीकरण शिबीर यशस्वी होणेकामी मोलाचे सहकार्य केले. त्यासर्व सन्माननीय घार्डीवासीयांचे प्रा.आ.केंद्र कानळदा यांनी आभार मानले