तुरखेडा ग्रामपंचायत तर्फे अपंग गरजू कुटुंबाना १४वा वित्त आयोगाअंतर्गत संसार उपयोगी वस्तू वितरण

0
47

      जळगांव -: तालुक्यातील तुरखेडा ग्रामपंचायत हिि आधीीच चर्चेत आहे आजच्या काही महिन्यापूर्वी सरपंच व सदस्यांनी मिटिंग मध्ये चर्चा करून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. व त्यानंतर गावातील प्रत्येेक मोठ्या सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले

त्यामध्ये मंदिराच्या आत मध्ये व बाहेरच्याा बाजूने तसेच जि प मराठी शाळेच्या आवारात व गावातील चौकाचौकात कॅमेरे बसविण्यात आले. त्यानंतर आज गावातील गरजू अपंग कुटुंबाना संसार उपयोगी (भांडी) वाटप करण्यात आले.
शासनाच्या १४ वित्त आयोग या योजने अंतर्गत अपंग लोकांसाठी संसार उपयोगी वस्तू ची वाटप करनण्यातआली.
या वेळी तुरखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन सपकाळे, उपसरपंच निवृती पाटील,ग्रामसेविका पल्लवी मोरे, सदस्य सुकलाल कोळी, गिरीश सपकाळे, रविंद्र सपकाळे, राजशेखर पाटील, आदींच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.
भास्कर सपकाळे, सुनील सोनवणे, प्रकाश तळेले व ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले.

Spread the love