प्रतिनिधि – अमीर पटेल
यावल – तालुक्यातील महेलखेडी येथील उपसरपंच म्हणून अशोक तायडे यांची बिनविरोध निवड काही दिवसापूर्वी झाली होती त्याबद्दल आज ग्रा.प महेलखेडी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते तालुकाध्यक्ष आप्पासाहेब प्रभाकर सोनवणे हे होते सदर कार्यक्रमाला आमदार शिरीषदादा चौधरी यांचे चिरंजीव NSUI चे प्रदेश सरचिटणीस धनंजयभाऊ चौधरी, सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष संदीपभैय्या सोनवणे,प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा कोरपावलीचे माजी सरपंच जलीलदादा पटेल, महेलखेडीच्या सरपंच शरिफाताई तडवी,रवींद तायडे,किसन तायडे, पत्रकार फिरोज तडवी, माजी उपसरपंच माया महाजन, जयंता पाटील, ग्राप सदस्या शामिना पटेल, विजया महाजन, नामदेव झुरकाळे, सुदाम पाटील,अर्जुन महाजन,पराग महाजन,प्रभाकर महाजन,दिनकर पाटील,प्रमोद महाजन,अब्दुल देशमुख,फत्तू पटेल,अनिस पटेल, भरत तायडे,सत्तार तडवी, आशिष झुरकाळे, सोपान तायडे सह ग्रामपंचायत कर्मचारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते