वाल्मिक नगरातील लेंडी नाल्यात सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह

0
52

जळगाव -येथील वाल्मीक नगरातील लेंडीनाला पुलाच्या जवळ नाल्या लागतच्या गटारीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

सविस्तर वृत्त, येथील वाल्मीक नगरातील लेंडीनाला पुलाच्या जवळ गटारीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सदर मृतदेह पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी ताब्यात घेतला आहे.

Spread the love