श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त वराडसिम / सुनसगाव येथे भंडारा.

0
26

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील वराडसिम / सुनसगाव येथे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने वराडसिम येथील वाघुर काँलनी रस्त्यावर श्री महालक्ष्मी मंदीर परिसरातील श्री हनुमान मंदिर येथे सालाबाद प्रमाणे यंदाही भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच सुनसगाव येथे श्री हनुमान मंदिर परिसरात नामसंकिर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाची सांगता प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Spread the love