वराडसिम तंटामुक्ती कडून एएसआय युनूस शेख यांचा सत्कार !

0
49

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील वराडसिम येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समिती कडून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे ठाणे अंमलदार युनूस मुसा शेख यांना एएसआय पदी पदोन्नती झाल्या बद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष देविदास नाईक, उपाध्यक्ष उत्तम सोनवणे, ग्रा पं सदस्य शरद सपकाळे, ईरफान खाटीक, प्रकाश ठाकुर, विलास पाटील, शांतता समिती चे काशिनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते निलेश पाचपांडे, अक्षय सपकाळे, रवि मावळे, जितेंद्र सपकाळे,राजू शिंदे,मन्सुर मन्यार व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते असे बापू सोनवणे यांनी सांगितले.

Spread the love