विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी महेंद्र आत्माराम सोनवणे यांची निवड 

0
16

जळगाव विशेष प्रतिनिधी

जळगाव -विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या हस्ते महेंद्र सोनवणे यांची विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यातआली. आपण पुढील काळात संघटना मजबूत करण्यासाठी व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटनेसोबत संघटनेच्या ध्येय धोरणनुसार पुढील वाटचाल कराल हीच अपेक्षा करतो . असे संघटनेचे राज्य अध्यक्ष शैलेश पाटील यांनी म्हटले व त्यांनी ह्या सोबत हे देखील म्हटले की आपण पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संघटनेने आपल्यावर विश्वास दाखवत विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.

Spread the love