सुनसगाव येथे श्री रामनवमी निमित्ताने पूजन!

0
50

प्रतिनिधी -जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील बसस्थानक चौकात श्री रामनवमी निमित्ताने श्री राम प्रभू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र पाटील, विकासोचे चेअरमन सुदाम भोळे, उपसरपंच एकनाथ सपकाळे, पत्रकार जितेंद्र काटे तसेच गावातील रामभक्त युवकांनी पूजन केले.

यावेळी रामनवमी निमित्ताने ग्रामपंचायत सदस्य शोभा चंद्रकांत शिरसाळे व सागर शिरसाळे यांनी श्री राम मंदिर येथे प्रसादाचे वाटप केले.

Spread the love