यावल पोलिस स्थानकाचे नविन प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक दिलीप भागवत रुजू झाले

0
13

प्रतिनिधी – अमीर पटेल

यावल – पोलिस स्थानकाला तीन महिन्यापासून कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस अधिक्षक आशित कांबळे( आयपिएस) अधिकारी कार्यकाल म्हणून  संपला  आहे. त्यानी रिक्त प्रभारी अधिकारी जागेवर पदभार सोडला व नविन रिक्त झालेल्या पों नि. पदावर जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस निरिक्षक दिलीप भागवत यांची नियुक्ती करण्यात आली.पो. नि.दिलीप भागवत यांनी शुक्रवार १ जुलै रोजी पासून यावल पोलिस स्थानकाचे पदभार स्विकारले आहे.

यावल पोलिस स्थानकाचे पो. उप निरिक्षक विनोद खांडबहाले , पोलिस उप निरिक्षक सुदाम काकडे , यांच्या सह सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

Spread the love