यावल येथे साखरपुड्यात उकरला विवाह :समाजापुढे नवा आदर्श 

0
10

प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल – शहरातील विरार नगर येथील शेख नसिर शेख हाफिज यांची कन्या महेजबीन शेख आणि (होडी बगला सुरत) येथील शेख शगीर शेख हाफिज यांचे पुत्र शेख रेहान शेख शगीर दि. २४/१२/ 2023 रोजी सोबत साखरपुडा यावल विरार नगर येथे होता, परंतु वराचे मंडळी साखरपुड्यात लग्न लावू देण्याचा प्रस्ताव मांडला व दोन्ही वर – वधू पक्षांकडील मंडळीनी प्रस्ताव लगेच स्विकार केला.

महागाईच्चा काळात गोर गरीब जनतेचे हाल होत असतांना अशा प्रकारे विवाह करून सगळ्या गोष्टीची बचत, विनाकारण होणारे खर्च वाचला वाचला पाहिजे. वर – वधू दोन्ही कडीलच मंडळी लोकांना साखरपुड्यात विवाह करून एक चांगला आदर्श प्रत्येक समाजापुढे ठेवला आहे.

कुदबा पठण करून विवाह लावला या आदर्श विवाहात शेख शकील शे. हाफिज, शेख कादिर शे. गनी, शेख कलीम शे. गनी, शेख जलिल शे. रज्जाक, शेख तनवीर शे. नसीर, शेख तौकीर शे. नासिर समाज बांधव उपस्थित होते.

Spread the love