यावल येथे नगरपरिषदेच्चा निवडणुकीच्चा पाश्रभुमिवर उमेदवारांशी साधला संवाद

0
41

यावल प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल नगर परिषद होणारी निवडणूक संदर्भात लोकप्रिय आमदार शिरीष दादा चौधरी यांनी कार्यकर्ता व इच्छुक उमेदवार सोबत चर्चा करून यावल शहर काँग्रेस कमिटी कडे आलेले 54 इच्छुक उमेदवारी फॉर्म तपासून वेट अँड वाच करा असे सांगितले यावेळी प. स. गट नेते शेखर पाटील, शहर अध्यक्ष कदीर खान, माजी नगरसेवक सय्यद युनूस, माजी नगरसेवक पुंडलिक बारी, माजी नगरसेवक रसूल शेठ, माजी नगरसेवक करीम कांची, माजी नगरसेवक शेख अस्लम, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, माजी नगरसेवक शेख जाकीर माजी नगरसेवक समीर खान, अनिल जंजाळे, इम्रान पहेलवान, कालू मास्टर, नईम शेख, विक्की गजरे, रशीद मन्यार, शेख वासिम,आशफक शाह, शेख सकलेन, सईद शाह, जाकीर मेंबर, मिर रेहान सय्यद, आदि कार्यकर्ता उपस्थित होते….

Spread the love