यावल येथे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर रूजू

0
15

प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल  – जळगावचे पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने रावेरचे पोलिस निरिक्षक यांची नुक्तीच बदली करण्यात आले होते दहिगाव येथे महापुरुषाचे पोस्टर विटंबना प्रकरणी तत्कालीन पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांची बदली करण्यात आले होते. यावल पोलिस स्थानकात पद रिक्त होते.

आता त्याच्या जागेवर नविन रूजू झालेले पोलिस निरिक्षक प्रादिप ठाकूर यांनी पदभार स्विकारला आहे .प्रदिप ठाकूर हे कायदा सुव्यवस्था राखणार.

Spread the love