यावल प्रतिनिधि अमीर पटेल
यावल – :येथील युवक काँग्रेस रावेर यावल विधानसभा तर्फे प्रदेश युवक काँग्रेस चे आदेशानुसार व जळगाव जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांची सुचणे प्रमाणे व प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार उल्हास पाटील,आमदार शिरीष चौधरी,तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे,शहराध्यक्ष कादिर खान यांचे मार्गदर्शन खाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस निमित बेरोजगार दिवस साजरा करण्यात आले.सदरील कार्यक्रमात विधानसभा क्षेत्र अध्यक्ष फैजान शाह यांनी चाय बनवून नागरिकांना पाजावली असून नागरिकांना अश्र्वस्त करून सांगितले की देशात भाजपा सत्तेत आले पासून आज पर्यंत युवकांना रोजगार देण्या पासून वंचित ठेवण्याचे काम भाजपा सरकार नेकेले आहे.भाजपा सत्तेत आले असताना त्यांनी जन्त्या ने दर वर्षी दोन कोटी रोजगार देऊ असे खोटे आश्वासन देऊन मायबाप जनतेला मूर्ख बनवले नाव वर्ष झाले आज देखील युवा रोजगार साठी अपेक्षित आहे.बेरोजगारी ह्ये आपले देशाचे प्राथमिक प्रश्न आहे ज्यांना भाजपा सरकार अमुक अमुक अजेंडे चालवून दाबण्याचे काम करत आहे.पण काँग्रेस या बाबतीत सतर्क असून नेहमीच जनतेला लक्ष वेघण्यासाठी काम करणार आहे.
या ठिकाणी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष फैजान शाह, कफिल खान, आदिल शेख, अनवर शेख,नेहाल पटेल,इब्राहिम सय्यद,आदिल सय्यद, जाबिर सय्यद, अरबाज खान आणि युवक काँग्रेस चे कार्यकर्ता उपस्थित होते .