यावल प्रतिनिधि अमीर पटेल
येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यावल उपविभागीय उपकार्यकारी अभियंता लाहोडे यांना निवेदन देत युवक काँग्रेसने मागणी केली आहेत की येत्या महिन्यात मार्च आणि एप्रिलमध्ये विविध सण उत्सव आहेत महाशिवरात्री पवित्र रमजान होली धुलीवंदन गुढीपाडवा ईद उल फित्र बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्रीराम नवमी हनुमान जयंती सारखे विविध सण उत्सव आहेत त्याकरिता या दोन महिन्यात लोड शेडिंग रद्द करण्यात यावे असून सूचित न करता विज पुरवठा खंडित करणे बंद करण्यात यावे नागरिकांचे मिळालेली सूचनानुसार विज पुरवठा सूचित न करता खंडित केले जात आहेत याची दखल घेत युवा काँग्रेसने उपविभागीय उपकार्यकारी अभियंता महावितरण विभाग यावल यांना निवेदन दिले आहेत असून मागणी केली आहे लोड शेडिंग रद्द करणे व सूचित न करता विज पुरवठा खंडित करणे बंद करण्यात यावे अन्यथा युवक काँग्रेस आक्रमक राहील आंदोलन देखील करेल असे निवेदन रावेर यावल विधानसभा युवक काँग्रेस तर्फे देण्यात आले असून जर प्राकृतिक वातावरणामुळे विज पुरवठा खंडित करण्यात आली याची दक्षता युवा काँग्रेसला राहील असे आवाहन युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष यांनी केले आहे यावेळी युवक काँग्रेस व पदाधिकारी उपस्थित होते.