ममुराबाद -जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल ममूराबाद येथे येथे आज 14 एप्रिल रोजी ज्ञानसूर्य, महामानव, क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अविनाश मोरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस उपशिक्षक श्रीम.आरती चौधरी..कल्पना चौधरी.. हेमलता जयस्वाल. सारिका बधान.ज्योती महाजन..प्रीती चौधरी . पुनम शिंपी ..स्वाती पाटील.. इत्यादी उपस्थित होते.











