गौरव भोळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस महानगर शिक्षक आघाडीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

0
53

जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेस महानगर शिक्षक आघाडीतर्फे भुसावळ तालुक्यातील खडका येथील रहिवासी का.उ.कोल्हे विद्यालयातील उपशिक्षक श्री गौरव सुभाष भोळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार 2020-21 जाहीर झाला आहे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत भोळे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे दिनांक 5 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आकाशवाणी जळगाव येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .

Spread the love