दिपक नेवे
यावल येथील स्व. पुंडलिक महारू येउल यांचे पुत्र मोहन पुंड ली येउल (मेजर) हे दि.31/08/2021 ला सेंट्रल रिज़र्व पुलिस फोर्स (CRPF) मधुन लगभग 24 वर्ष 06 महीने ची देशसेवा करून बतोर हवालदार या पदावरून आज रोजी दि. 02/09/21 ला सुखरूप घरी परतले. सैनिक मोहन हे आसाम, जम्मू कश्मीर,त्रिपुरा, पंजाब, महाराष्ट्र मधे पुणे सेंटर तथा नक्सल प्रभावित क्षेत्र झारखंड आणि आता शेवटी छत्तीसगढ ला तैनात होते। आपली सेवा सम्पन्न करून जवानाचे यावल येथील नागरीकान्नी मोठ्या जोमाने स्वागत केले . शुभेच्या डेनारे मधे
मित्र विजय बारी, रविन्द्र पाटील, ईश्वर बारी, अनिल बारी संजय बारी आणि बारी समाज मित्र परिवार यानि शुभेच्छा दिल्या आहेत सोबत मोहन यांचे वर्ग मित्र राहुल महाजन, प्रशांत वसंत पाटील, शरद बारी, उमेश बोरसे, नवाज तडवी, अॅड बिपिन पाटील, भूषण बागुल, महेश नेव, विजय पवार, विजय लावने, प्रशांत रणधीरे सेवानिवत्ति सैनिक संजय पाटील, सैनिक अमोल भोईटे सैनिक महेन्द्र पाटील, विरावली यानि ही शुभेच्छा दील्या आहेत .












