उर्वेश साळुंखे यांनी अनोख्या पद्धतीचे बॅनर परिधान करून मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या भेटीला निघाले    

0
224

2 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. हे लक्षात घेता बुधगाव येथील रहिवासी ता.चोपडा उर्वेश लक्ष्मण साळुंखे यांनी रक्त काढून रक्ताच्या शाईने पत्र लिहिले होते. कि साहेब निर्णय मागे घ्यावा. मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कार्यकर्त्यांच्या विनंतीस मान देऊन निर्णय मागे घेतला आहे. या बदल उर्वेश साळुंखे यांनी अनोख्या पद्धतीचे बॅनर बनवून साहेबांचे आभार मानण्यासाठी मुंबई निघत आहे.

मा. श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या साताऱ्यातील सभेचा बॅनर वर फोटो लावून “युवकांच्या मनातील पंतप्रधान” असा उल्लेख केल आहे.

Spread the love