जळगाव तालुक्यातील विवाहिता बेपत्ता

0
40

जळगाव – तालुक्यातील एका गावातून 36 वर्षीय महिला कोणालाही काही एक न सांगता निघून गेल्याचा प्रकार तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून विवाहित तिच्या पतीने दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्राने दिलेली माहिती अशी की तालुक्यातील मोहाडी येथे राहणाऱ्या छत्तीस वर्षीय महिला ही घरात कोणालाही काही एक न सांगता निघून गेल्याने तिच्या पतीने खबर दिल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला मशीनची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान टहाकळे करीत आहे.

Spread the love