सोनी नगरात त्याग मूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन…

0
40

जळगाव – त्याग मूर्ती माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त सोनीनगर सावखेडारोड,पिंप्राळा परिसरातील महागौतमी महीला संघ यांच्या विद्यमाने माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी सुमित्र अहिरे, बाबुराव पानपाटील, नरेश बागडे, अजय बागडे, प्रकाश जाधव, विनोद लोखंडे, विनोद निकम, आकाश सोनवणे, सागर सुरवडकर, यशवंत पाटील, सरदार राजपुत, नारायण येवले, देविदास पाटील, गौतमीमहीला संघ अध्यक्ष संगिता भालेराव, ज्योती निकम, योगिता पाटील, संगिता कोळी, सुनिता राजपूत, सिंधुताई जाधव, भारती जाधव, पुनम जाधव, वंदना बांगर, मंगला सोनवणे, मिना हिवाळे, सोनाली सोनावणे, अहीरेताई, लोखंडेताई यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love