जळगावातील पाच कृषी केंद्रांचे परवाने निलंबित!

0
41

जळगावात खतांची साठवणूक व विक्री दरम्यान अनियमितता आढळल्याने पाच कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

बियाणे व खतांच्या साठवणुकीत अनियमितता आढळल्याने जळगाव जिल्ह्यातील पाच कृषी केंद्रांचे परवाने कृषी विभागाने निलंबित केले आहेत. ही कारवाई कृषी केंद्रांत वेळोवेळी निलंबित करण्यात आलेल्या कृषी केंद्रांमध्ये जळगाव, चोपडा, भुसावळ येथील विक्रेत्यांचा समावेश आहे. यामध्ये खतांचे नमुने, साठवणूक, विक्रीची पद्धत आणि दर्जा तपासून ही कारवाई करण्यात आली.

 

Spread the love