सुनसगाव येथे विवीध ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी.

0
43

जितेंद्र काटे

सुनसगाव – येथे ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सोसायटी, दादासाहेब दामू पांडु पाटील माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद मराठी शाळा तसेच बसस्थानक चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावातील सर्व पदाधिकारी , अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://youtu.be/XWh-ZZIcyKM

Spread the love