जळगाव प्रभाग क्रं 2, कांचन नगर परिसरात मध्ये रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी चा कार्यक्रम संपन्न

0
44

जळगाव – :आज दि,03/07/22 रोजी प्रभाग क्रं 2, कांचन नगर परिसरात मध्ये, रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी स्थानिक नगरसेवक,श्री किशोर रमेश बाविस्कर, निलेशजी वाघ, गणेशजी कासार, राहुलजी तांबट दिपकजी वाणी, संदीप पाटील,गणेश गाढवे,पांडुरंग तांदळे, हर्षल सोनार, चंदू भाऊ सोनवणे, पिंटू चौधरी,दिलीप तांदुळकर, मनोज गाढवे, गजानन कांडेलकर, विकी पाटील, आनंद सपकाळे, पंकज सोनवणे, छोटू कुंभार, या रक्त दान शिबिरामध्ये महिलांचे सुद्धा योगदान लाभले व प्रभागातील नागरिक गण उपस्थित होते.

Spread the love